जालना प्रतिनिधी संघभावनेचा विजय! परतूरच्या राहुलने मलेशियात जिंकली दुहेरी कांस्यपदके; जालन्याचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकला 02/08/2026 Ramvichar जालना | प्रतिनिधी : मलेशियामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत जालना जिल्हा सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशनचा परतूर येथील खेळाडू राहुल याने…