जालना प्रतिनिधी चंदनझीरा पोलिसांची मोठी कामगिरी; अवैध गोवंश कत्तलीचा भंडाफोडनॅशनल नगर परिसरात छापा; मोठ्या प्रमाणात मांस व जनावरे जप्त 28/05/2026 Ramvichar जालना | प्रतिनिधीबकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जालना शहर पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलीविरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत नॅशनल नगर परिसरातील एका…
जालना प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ६ घरफोडीचे गुन्हे उघड, ३ आरोपी जेरबंदचोरीतील १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त; जालन्यातील विविध भागातील घरफोड्यांचा छडा 28/05/2026 Ramvichar जालना | प्रतिनिधीजालना जिल्ह्यातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस…
जालना प्रतिनिधी कडक उन्हानंतर जालन्यात मुसळधार पाऊस; शहरातील रस्ते जलमय, नाल्यांचे पाणी ओसंडून वाहिलेअचानक बदललेल्या वातावरणाने नागरिकांना दिलासा; बच्चेकंपनीचा पावसात आनंदोत्सव 27/05/2026 Ramvichar जालना | प्रतिनिधी आज दुपारपर्यंत तीव्र उकाडा आणि असह्य उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या जालन्यात सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल…