Month: May 2026

नालेसफाईच्या कामासाठी मागितली लाच; जालना मनपाचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जालना | प्रतिनिधीजालना शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली…

चंदनझीरा पोलिसांची मोठी कामगिरी; अवैध गोवंश कत्तलीचा भंडाफोडनॅशनल नगर परिसरात छापा; मोठ्या प्रमाणात मांस व जनावरे जप्त

जालना | प्रतिनिधीबकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जालना शहर पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलीविरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत नॅशनल नगर परिसरातील एका…

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ६ घरफोडीचे गुन्हे उघड, ३ आरोपी जेरबंदचोरीतील १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त; जालन्यातील विविध भागातील घरफोड्यांचा छडा

जालना | प्रतिनिधीजालना जिल्ह्यातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस…

कडक उन्हानंतर जालन्यात मुसळधार पाऊस; शहरातील रस्ते जलमय, नाल्यांचे पाणी ओसंडून वाहिलेअचानक बदललेल्या वातावरणाने नागरिकांना दिलासा; बच्चेकंपनीचा पावसात आनंदोत्सव

जालना | प्रतिनिधी आज दुपारपर्यंत तीव्र उकाडा आणि असह्य उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या जालन्यात सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल…

भोकरदन पोलिसांची मोठी कारवाई | आव्हाणा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा | ९ जणांवर गुन्हा दाखल

भोकरदन तालुक्यातील आव्हाणा शिवारातून मोठी बातमी समोर आली आहे.येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भोकरदन पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला…

शेतकरी डिझेलसाठी रांगेत, सरकारचे दावे हवेत; ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा रूपम घुगे यांचा संतप्त सवाल

“शेतकरी टिकला तर देश टिकेल; मग शेतकऱ्यांनाच डिझेलसाठी भटकंती का?” — रूपम घुगे जालना | प्रतिनिधी भारत हा कृषिप्रधान देश…

पेट्रोल-डिझेल टंचाईवर मनसे आक्रमक; “प्रशासन झोपले आहे का?” — राहुल रत्नपारखे यांचा सवाल

“मुंबई-पुण्यात इंधन मिळते, मग मराठवाड्यालाच टंचाई का?”; तहसील प्रशासनावर मनसेची टीका जालना | प्रतिनिधी जालना शहरासह मराठवाड्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल…

जामीन अर्जाचा प्रकार नव्हे, तर कारण महत्त्वाचे: मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाने एका अत्यंत महत्त्वपूर्ण निकालात स्पष्ट केले आहे की, जामिनासाठी आवश्यक आणि सबळ कारणे अर्जात नमूद केली असल्यास,…